Nagpur News : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
PM Narendra Modi Nagpur Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नागपूर दौरा आहे. त्यानिमित्त नागपूर शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादारम्यान ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नागपूर शहरात भाजपकडून जय्यत तयारी केलेली बघायला मिळत आहे. शहरात ठीक ठिकाणी मोदींच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत. तसंच शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. चौकाचौकात पोलिसांकडून सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आज मोदींचा पहिला नागपूर दौरा आहे. त्यामुळे नागपूर शहर हे भगवं झालेलं बघायला मिळत आहे.
Published on: Mar 30, 2025 10:50 AM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

