Pune | पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण, आरोपीला अटक

पुणे जिल्ह्यातील कदमाकवस्ती येथे महिला सरपंचाला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केलीय. सुजित काळभोर असं आरोपीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी किरकोळ वादात मध्यस्थी करणाऱ्या सरपंचाला आरोपीने मारहाण केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यावर जोरदार टीका झाली.

Pune | पुणे जिल्ह्यातील कदमाकवस्ती येथे महिला सरपंचाला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केलीय. सुजित काळभोर असं आरोपीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी किरकोळ वादात मध्यस्थी करणाऱ्या सरपंचाला आरोपीने मारहाण केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यावर जोरदार टीका झाली. | Police arrest NCP activist who beat a woman sarpanch in Pune

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI