प्रत्येकवेळी शरद पवारच धक्का देतील असं नाही, त्यांनाही धक्का बसू शकतो : संजय आवटे

महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये जे घडलं तेच उत्तर प्रदेशमध्ये घडेल का? अशा अनेक शक्यता आहेत. या सर्व घटनांचं पत्रकार संजय आवटे यांनी विश्लेषण केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्याचा नेमका अर्थ काय? आगामी काळात उत्तर प्रदेशची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी मास्टरस्ट्रोक देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच काही राजकीय घडामोडी घडत आहेत का? महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये जे घडलं तेच उत्तर प्रदेशमध्ये घडेल का? अशा अनेक शक्यता आहेत. या सर्व घटनांचं पत्रकार संजय आवटे यांनी विश्लेषण केलंय. | Political analysis of Sharad Pawar and Narendra Modi meet in Delhi