पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र, उद्धव ठाकरे स्टाईल कानपिचक्या, 6 वेळा किंबहुना शब्दाचा प्रयोग

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) शनिवारी (काल) पत्र पाठवलं होतं. हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची (Task Force)  स्थापना करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) शनिवारी (काल) पत्र पाठवलं होतं. हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची (Task Force)  स्थापना करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर विजय वडेट्टीवर खवळले होते. याच पार्श्वभूमीवर आता पडळकरांनी वडेट्टीरांना पत्र लिहून टोलेबाजी केलीय. या पत्रात पडळकरांनी एकूण सहा वेळा किंबहुना शब्द प्रयोग केलाय. | Political verbal fight between Vijay Wadettiwar and Gopichand Padalkar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI