Raj Thackeray यांच्या स्वास्थासाठी मनसैनिकांकडून पूजा

राज ठाकरे यांची आज हीप बोन शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी मनसैनिकांडून प्रार्थना केली जात आहे.

Raj Thackeray यांच्या स्वास्थासाठी मनसैनिकांकडून पूजा
| Updated on: Jun 19, 2022 | 12:55 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. आज लीलावती रुग्णालयात राज ठाकरे (Raj Thackeray in Lilawati Hospital) यांना ऍडमीट करण्यात येणार आहे. पायाचे दुखणे वाढल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला होता. त्यांच्या स्वास्थ्यासाठी मनसैनिकांकडून पुजा केली जात आहे.  राज ठाकरे यांची आज हीप बोन शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी मनसैनिकांडून प्रार्थना केली जात आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार पुजेवेळी उपस्थित राहणारआहेत.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.