पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील, तिच्या आत्महत्येची चौकशी करा, पंकजा मुंडे आक्रमक

पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

सचिन पाटील

|

Feb 13, 2021 | 11:43 AM

पूजा चव्हाण (Pooja Chavan) ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. (Pankaja Munde reaction on Pooja Chavan suicide case)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें