‘राष्ट्रवादीत हालचाली सुरु, मविआ फुटणार’, प्रकाश आंबेडकर म्हणतात…
एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मविआमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरु असल्याची बातमी येत आहे तर दुसरकरी मविआ फुटीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता तर महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याने 'मविआ फुटायला सुरुवात झाली आहे', असा दावा केला आहे.
मुंबई: एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मविआमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे, तर दुसरकरी मविआ फुटीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता तर महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याने ‘मविआ फुटायला सुरुवात झाली आहे’, असा दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मविआ फुटायला सुरुवात झाल्याचे विधान केले आहे. ‘काँग्रेसने आधीच जाहीर केलं आहे की आम्ही मुबंई महापालिकेत स्वतंत्र्य लढणार आहोत. नाना पटोले यांचं हे वक्तव्य महत्वाचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली’, असे ते म्हणाले.
Published on: May 18, 2023 11:39 AM
Follow Us
Latest Videos
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
