योगी महाराजांची जागा मंदिर आणि मठात, राजकारणात नाही
ज्या ज्या वेळी योगी, महाराज राजकारणा आले आहेत त्या त्यावेळी देशाचं वाटोळं झालं आहे. त्यामुळे योगी महाराजांची जागा आहे ती मंदिर आणि मठात आहे. त्यांची जागा राजकारणात नाही अशी टीका भाजपवर प्रणिता शिंदे यांनी केली.
या देशाला बलिदान कुणी दिलं असेल तर ते काँग्रेसने दिले आहे. देशात कसोटीच्या पातळीवर उतरुन काँग्रेसनी कामं केली आहेत, तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता धडाडीने लढताना दिसत नाही, त्यामुळे इथून पुढे आपण कामाच्या पातळीवर राजकीय लढा द्यायचा आहे असे मत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. ज्या ज्या वेळी योगी, महाराज राजकारणा आले आहेत त्या त्यावेळी देशाचं वाटोळं झालं आहे. त्यामुळे योगी महाराजांची जागा आहे ती मंदिर आणि मठात आहे. त्यांची जागा राजकारणात नाही अशी टीका भाजपवर प्रणिती शिंदे यांनी केली. काँग्रेसच्य कार्यकर्त्यांनी खचून न जाता कोणत्याही निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढण्याची गरज असल्याचे मतही प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

