Special Report | राजकारणातले चाणक्य प्रशांत किशोर पवारांच्या भेटीला, नेमकी चर्चा काय?

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत (Prashant Kishor meet NCP chief Sharad Pawar).

ज्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज नेत्यांचे प्रचार मॅनेजमेंट आणि प्रतिमा उभारण्याची धुरा सांभाळली त्या व्यक्तीने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीने या भेटीला अराजकीय ठरवलं असलं तरीही अनेक मुद्दे या भेटीमुळे पुढे आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Prashant Kishor meet NCP chief Sharad Pawar)