Pravin Darekar | चिपी विमानतळ प्रकरणी प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

चिपि विमानतळावरून सेना आणि भाजपमध्ये कलगीतूरा रंगलाय. या मुद्यावरून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. एखाद्या प्रकल्पाच्या उदघाटनाचा अधिकार केंद्र सरकारचा आहे असं सष्ट मत प्रविण दरेकर यांनी सष्ट केलंय. 

Pravin Darekar | चिपी विमानतळ प्रकरणी प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा
| Updated on: Sep 08, 2021 | 3:32 PM

चिपि विमानतळावरून सेना आणि भाजपमध्ये कलगीतूरा रंगलाय. या मुद्यावरून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. एखाद्या प्रकल्पाच्या उदघाटनाचा अधिकार केंद्र सरकारचा आहे असं सष्ट मत प्रविण दरेकर यांनी सष्ट केलंय. चिपी विमाानतळाच्या उदघाटनावरून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला लगावलाय. कुठलाही पक्ष सरकारी प्रकल्पाची तारिख ठरवत नसतो कारण तो कार्यक्रम खासगी होतो  नाराय़ण राणें केंद्र सरकारचा एक भाग आहेत, नाराय़ण राणेंनी केंद्रीय उड्डान मंत्र्यांशी बोलून उदघाटनाची तारिख ठरवली आहे त्यामुळे तीच अधिकृत आहे. हवाई उड्डान खातं राज्याच्या मुख्यमंत्र्याना बोलणावर असेल तर एकत्रित कार्यक्रम झाला तर आमच्या पोटात दुखायचं कारण नाही असं हि मत प्रविण दरेकरांनी व्यक्त केलंय. ईडीचा वापर केंद्र सरकार करत या विधानावरून प्रविण दरेकरांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उत्तर दिलंय.कुठलिही यंत्रणा असो चुकिच्या पद्धतीने वापर करता येत नाही, कुणाला झटका आला म्हणुन ईडीच्या चौकशीला बोलावलं जात नाही असं रोख ठोक मत प्रविण दरेकर यांनी सष्ट केलंय.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.