Amravati: अमरावतीत उद्धव ठाकरेंच्या दीर्घ आयुष्यासाठी शिवसैनिकांकडून प्रार्थना
एवढंच नव्हे तर शेगावच्या गजानन महाराजांना साकडं घालत उद्धव यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी शेकडो शिवसैनिक या यात्रेत सहभागी झाले होते.
अमरावती – शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Udhav Thackeray )याच्या वाढदिवसाचे निमित्त साधत अमरावतीत उद्धव ठाकरेंच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांकडून अमरावती(amravati) ते श्री शेवगाव इथपर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो ह्मा तुम्हारे साथ है, अश्या घोषणा ही देण्यात आल्या . एवढंच नव्हे तर शेगावच्या(shegav) गजानन महाराजांना साकडं घालत उद्धव यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी शेकडो शिवसैनिक या यात्रेत सहभागी झाले होते.
Published on: Jul 27, 2022 04:25 PM
Latest Videos
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ

