खासदार प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावरुन सावरगावाकडे रवाना, रॅलीचं जल्लोषात स्वागत
बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. यावेळी सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेचा दसरा मेळावा होणार आहे. खासदार प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावरुन सावरगावकडे रवाना झाल्या आहेत.
मुंबई : विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे. तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजनही होणार आहे. तर, बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. यावेळी सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेचा दसरा मेळावा होणार आहे. खासदार प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावरुन सावरगावकडे रवाना झाल्या आहेत.
Latest Videos
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

