Special Report | भाजप नेत्यांकडून रेमडेसिव्हीरची साठेबाजी, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Special Report | भाजप नेत्यांकडून रेमडेसिव्हीरची साठेबाजी, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:10 PM, 19 Apr 2021

महाराष्ट्रात एकीकडे रेमडेसिव्रहीर या इंजेक्शनचा तुटवडा आहे. दुसरीकडे एका फार्मा कंपनीवरुन सुरु झालेलं राजकारण थांबताना नाव घेत नाहीय. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचेच नेते रेमडेसिव्हीरची साठेबाजी करत असल्याचा आरोप गांधी यांनी केलाय. त्यानंतर भाजप नेत्यांनीही पलटवार केलाय. याच आरोप-प्रत्यारोपांबाबत पाहा हा स्पेशल रिपोर्ट !