अंगणवाडी सेविका 20 फेब्रुवारीपासून संपावर, काय आहेत मागण्या?

हर्षदा शिनकर, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 30, 2023 | 8:11 AM

राज्य सरकारकडून अश्वासनं पूर्ण न झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी उपसलं संपाचं हत्यार

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 20 फेब्रुवारीपासून संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून अश्वासनं पूर्ण न झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. राज्य सरकारकडून आश्वासन पूर्ण न झाल्यानं काम बंद आंदोलनाचा राज्यातील अंगणवाडी सेविकांनी इशारा दिला आहे. मानधन, अंगणवाड्यांचं भाडं, सेवा समाप्ती लाभ, उन्हाळ्यातील सुट्ट्या बंद झाल्यात त्या मिळाव्यात, या मागणीसाठी आंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरी देखील राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे २० फेब्रुवारीपासून आंदोलन पुकारलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI