VIDEO : Dhairyasheel Mane यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन
कोल्हापूरच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन आज होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता धैर्यशील माने यांच्या घरासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लागल्याचे चित्र आहे. धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन देखील केल्याचे कळते आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन आज होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता धैर्यशील माने यांच्या घरासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लागल्याचे चित्र आहे. धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन देखील केल्याचे कळते आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये मोठी अस्थिरता बघायला मिळते आहे. धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्याविरोधात आज शिवसैनिक आंदोलन करणार आहेत. धैर्यशील माने यांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला. त्यानंतर कोल्हापुरात नाराजी पसरली. अन् ही नाराजी आज कोल्हापूरच्या रस्त्यांवर दिसून आली. शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा काढला.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

