Pune-Bangalore highway : ‘या’ कारणामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग आज रात्री 2 तास बंद राहणार
पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक आज रात्री 2 तास बंद राहणार. रात्री 11.30 ते दीड वाजेपर्यंत पुणे-बंगळुरु महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे : पुणे-बंगळुरु महामार्गावरील (Pune-Bangalore highway) वाहतूक आज रात्री 2 तास बंद राहणार. पुण्यातील चांदणी चौकातला पूल पाडल्यानंतर खडक फोडण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रात्री 11.30 ते दीड वाजेपर्यंत पुणे-बंगळुरु महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरला चांदणी चौकातील हा पूल पाडण्यात आला. पूल पाडल्यामुळे त्या ठिकाणी खडक तसेच राहिल्यामुळे ते हटविण्याच काम आज रात्री केलं जाणार आहे.
Published on: Oct 04, 2022 01:32 PM
Latest Videos
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग

