Pune Lockdown | पुणे ग्रामीण भागात निर्बंध कायम, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पुण्याच्या शहरी भागातील निर्बंध अंशत: उठवण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने (Shops) उघडणार आहेत. या दुकानांसाठी सरसकट सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे.
Latest Videos
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
