Murlidhar Mohol | सुप्रिया सुळेंनी पुराव्यासह आरोप करावे – मुरलीधर मोहोळ
प्रचाराला लागा; पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे भाकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर आता पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुळे यांना शुभेच्छा देत टीका केलीय.
पुणे : पुण्यात महानगपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. प्रचाराला लागा; पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे भाकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर आता पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुळे यांना शुभेच्छा देत टीका केलीय. तसेच राष्ट्रवादीने असं काय केलंय की, जनता आम्हाला बाजूला करेल असा सवालदेखील विचारलाय.
Latest Videos
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
