पुणे शहर आणि जिल्ह्यात नेमकं काय घडतंय, पुणे महानगर विकास प्राधिकरण म्हणेज ‘पीएमआरडीए’च्या भरती प्रक्रियेला मान्यता मिळाली आहे. आतात १०७ पदांची भरती करण्यात येणार आहे. बेकायदेशील वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पुणे रेल्वे स्थानकात गेल्या वर्षभरात ५०० पेक्षा जास्त चोऱ्या झाल्या आहेत. त्यातील तपास मात्र मोजक्या घटनांचा लागला आहे. यामुळे पोलिसांच्या काराभारासंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहे.