Pune Rain : पुण्यात जोरदार पाऊस, ऑरेंज अलर्टचा इशारा
या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढलायल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. येत्या चार दिवस कोकण किनारपट्टी भागामध्ये 'यलो अलर्ट' जारी केलाय. पुण्यातही पावसाचा जोर वाढणार आहे.

पुण्यात ऑरेंज अलर्टचा इशारा Image Credit source: tv9
Share
पुणे : पावसाचा (Rain) परतीचा प्रवास लांबणार असून आगामी चार दिवस कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर पुण्यात (Pune) जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील 3 दिवसात पुण्यात ऑरेंज अलर्टचा (Orange Alert) इशारा देण्यात आला आहे.
मोठी बातमी! एकनाथ शिंदे येत्या 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार?
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांच्या ११२ व्या पुण्यतिथी उत्सवाची धूम
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
मुंबईत सिडकोची घरं चांगलीच स्वस्त, 17 हजार घरांची लॉटरी; अपडेट काय?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
पारनेर तालुक्यात आठवड्यात चौथा बिबट्या जेरबंद
पुणे-इंदूर महामार्गावर 4 तासांपासून वाहतूक ठप्प, झालं काय?
बिबटे पकडण्यासाठी 200 पिंजरे दाखल; खरंच फायदा होणार?
अखेर तो नरभक्षक जेरबंद, ग्रामस्थ संतप्त झाल्यानंतर वनविभाग ॲक्शन मोडवर
खाजगी खरेदी केंद्रांवर मक्याची आवक वाढली
परभणी महानगरपालिकेच परभणी ग्रामपंचायत असं नामकरण
