Pune | बस चालवताना चालकाला आले फिट, प्रवासी महिलेने चालवली बस

चालकाला बस चालवताना फिट आल्यानंतर बसमधील महिलेनेच बसच स्टेरिंग हातात घेत बस चालवली आहे.  वाघोली येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले आहेत. वाघोली येथील महिलांचा ग्रुप पर्यटनासाठी निघाला होता, यावेळी ही घटना घडली.

Pune | बस चालवताना चालकाला आले फिट, प्रवासी महिलेने चालवली बस
| Updated on: Jan 14, 2022 | 10:28 AM

पुणे : चालकाला बस चालवताना फिट आल्यानंतर बसमधील महिलेनेच बसच स्टेरिंग हातात घेत बस चालवली आहे.  वाघोली येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले आहेत. वाघोली येथील महिलांचा ग्रुप पर्यटनासाठी निघाला होता. या वाहनातील चालकाला गाडी चालवत असताना अचानक फिट आले. त्यामुळे त्याने गाडी जागेवरच थांबवली. मात्र अशा परिस्थितीत गाडी कोण चालवणार हा मोठा प्रश्न सर्व महिलांसमोर होता. मात्र या प्रसंगात पर्यटनासाठी आलेल्या योगिता सातव यांनी क्षणाचाही विलंब न करता बसचे स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेतले. फिट आलेल्या चालकाला त्यांनी उपचारासाठी नेले आणि महिलांना वाहन चालवत इच्छित स्थळी पोहचवले. त्यांचा बस चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या या धाडसाचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे.

Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.