Purvanchal Expressway Inaugration | पूर्वांचल महामार्ग उद्घाटन सोहळ्यासाठी एअर शोचे आयोजन
पूर्वांचल एक्सप्रेस- वेवर आज देशातील पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने प्रवास करुन पूर्वांचल एक्सप्रेस- वे वरती पोहचले. त्यानंतर देशातल्या पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं केलं उद्घाटन केले.
पूर्वांचल एक्सप्रेस- वेवर आज देशातील पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने प्रवास करुन पूर्वांचल एक्सप्रेस- वे वरती पोहचले. त्यानंतर देशातल्या पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं केलं उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने सुलतानपूरमधील करवल खीरी, पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरले. पूर्वांचल एक्सप्रेस हायवे 341 किमी लांबीचा आहे. लखनऊमधील चांद सराय येथून सुरू होऊन तो गाझीपूरला संपतो. या हायवेच्या निर्मितीसाठी २२ हजार ४९७ कोटी रुपये खर्च आला. हा एक्स्प्रेस वे लखनऊ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपुर, आंबेडकरनगर, आझमगढ, मऊ आणि गाझीपूर या ९ जिल्ह्यातून जातो.
Follow Us
Latest Videos
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?

