राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
चला तर मग एक मोठी बातमी बघूयात. राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज नंतर झारखंडमध्ये जावं. राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. की जे येतील त्यांच स्वागतच आहे. आज ते इकडे आलेत तसं त्यांनी थोडसं तिकडेही जावं. कुठे होतं ते? ज्या ठिकाणी आता जे जेसी च […]
चला तर मग एक मोठी बातमी बघूयात. राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज नंतर झारखंडमध्ये जावं. राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. की जे येतील त्यांच स्वागतच आहे.
आज ते इकडे आलेत तसं त्यांनी थोडसं तिकडेही जावं. कुठे होतं ते? ज्या ठिकाणी आता जे जेसी च जे आपलं आंदोलन झालं झारखंडला, तिकडे पण त्यांनी जावं. तिथेही लोकांशी त्यांनी बोलावं. त्यांचा जो उघडेपणा आहे तो समोर आलेला आहे.
Published on: Aug 20, 2026 06:58 PM
Follow Us
Latest Videos
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

