अमरावतीत वादळी वाऱ्यासह पाऊस
अमरावतीमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
अमरवतीमध्ये आणि शहर परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. पाऊस जोरदार असल्याने शहरातील काही भागात पावसाचे पाणी साचल्याचे पहायला मिळाले.
Published on: May 25, 2022 07:19 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

