मच्छीमाराच्या जाळ्यात अडकले दुर्मिळ मासा, जाळे तोडून माशांना दिले जीवदान
मासेमारी जाळ्यात सापडलेल्या दोन फिनलेस पोरपॉइझ या दुर्मिळ माशांची मच्छीमारांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे .
मासेमारी जाळ्यात सापडलेल्या दोन फिनलेस पोरपॉइझ या दुर्मिळ माशांची मच्छीमारांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे . दुर्मिळ असलेले हे दोन मासे तारापूर येथे समुद्रकिनाऱ्या लगत लावण्यात आलेल्या मासेमारी जाळ्यात अडकले असून मच्छीमारांनी जाळे तोडून या माशांना जीवनदान दिले . दुर्मिळ असलेला या माशांना पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती .
Latest Videos
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

