Video | “बैलगाडा शर्यत सुरू करा”, नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको
बैलगाडा शर्यत सुरू करा अशी मागणी करत राहुरी येथे नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर : बैलगाडा शर्यत सुरू करा अशी मागणी करत राहुरी येथे नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पेटा हटवा , बैल वाचवा असा नारा यावेळी आंदोलकांनी दिला. घोडा, बैलांसह शेतकरी रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सामील झाले होते. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात शेतक-यांनी राहुरी बाजार समितीसमोर एक तास रास्तारोको करत महामार्ग अडवून धरला. या रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

