Rajesh Tope | रेमडेसिवीरचा पुरवठा केला जात आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे

रेमडीसिव्हीरचा 50 हजाराचा पुरवठा केला जात आहे. सर्व महाराष्ट्र जिल्हाधिकरी यांनी डोळ्यात तेल टाकून काळजी घ्यावी रेमडीसिव्हरची. (Remedesivir is being supplied, Health Minister Rajesh Tope said)

Rajesh Tope | रेमडेसिवीरचा पुरवठा केला जात आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे
| Updated on: Apr 18, 2021 | 8:21 PM
मुंबई : रेमडीसिव्हीरचा 50 हजाराचा पुरवठा केला जात आहे. सर्व महाराष्ट्र जिल्हाधिकरी यांनी डोळ्यात तेल टाकून काळजी घ्यावी रेमडीसिव्हरची. इ आणि एफ च्या रुग्णांनाचा रेमडीसिव्हीर डॉक्टरांनी द्यावे. विनाकारण रेमडिसिव्हीरची मागणी डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकडे करू नये.