Sambhaji Raje | आरक्षणाची 50% ची मर्यादाही काढावी लागेल : संभाजीराजे

आरक्षणासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं एकत्र बसण्याची गरज आहे. केवळ घटनादुरुस्ती करुन फायदा होणार नाही आरक्षणाची 50% ची मर्यादाही काढावी लागेल असं संभाजीराजे म्हणाले आहेत. 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI