AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातात फलक, पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या! बारामतीत अजितदादांचे कार्यकर्ते आक्रमक

हातात फलक, पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या! बारामतीत अजितदादांचे कार्यकर्ते आक्रमक

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 26, 2026 | 10:25 AM
Share

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी घातपाताची शक्यता वर्तवत चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार येत असताना, त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. अजित दादांना न्याय मिळावा अशी बारामतीकरांची मागणी आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनासंदर्भात चौकशीची मागणी करत आमदार रोहित पवार आज बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल होणार आहेत. काल मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होऊ शकला नाही. रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने अजित दादा समर्थक आणि पवार प्रेमींनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.

या घटनेला महिना उलटूनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. बारामतीकरांची भावना आहे की अजित दादांनी बारामती आणि महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे, त्यामुळे त्यांच्या निधनामागचे सत्य समोर यावे. पोलीस प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करून न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

Published on: Feb 26, 2026 10:25 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या