उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळला
ठाकरे गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटळण्यात आला आहे.
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. काही वेळाआधी शिवसेनेच्या ठाकरेगटाच्या नेत्यांसोबत त्या महापालिकेत गेल्या होत्या. आज आपला राजीनामा स्विकारावा, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र त्यांचा राजीनामा फेटळण्यात आला आहे. अंधेरी पोट निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे आता ठाकरे गट (Uddhav Thackeray) न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
Published on: Oct 12, 2022 03:21 PM
Latest Videos
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

