Sameer Wankhede | समीर वानखेडे मुस्लीमच, मलिकांचा आरोप खरा, वानखेडेंच्या पहिल्या सासऱ्यांचा खुलासा

काल समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे. त्यानंतर आज मलिक यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना यांचा निकाहनामाच मलिक यांनी समोर आणला. त्यात समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं.

| Updated on: Oct 27, 2021 | 9:30 PM

मुंबई : मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. काल समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे. त्यानंतर आज मलिक यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना यांचा निकाहनामाच मलिक यांनी समोर आणला. त्यात समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. दरम्यान, वानखेडे यांच्याकडून आईच्या इच्छेसाठी आपण तो निकाह केला होता. त्यानंतर स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार विवाह केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आलीय. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊदच आहे. त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा मुस्लिमच असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Follow us
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.