ठाकरे गटाची बैठक संपली, पोटनिवडणुकीसंदर्भात काय भूमिका?
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडसाठी पोट निवडणूक पार पडतेय. त्यावर संजय राऊत यांनी ठाकरेगटाची भूमिका स्पष्ट केली आहे. पाहा...
भाजप नेत्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडची जागा रिक्त झालीये. या ठिकाणी पोट निवडणूक लागली आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काहीवेळा आधी शिवसेना ठाकरेगटाची या संदर्भात बैठक पार पडली. त्यानंतर संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेना आपला उमेदवार देणार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Jan 25, 2023 03:40 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

