Sharad Pawar Birthday | पाटणच्या कलाकाराने साकारलं शरद पवारांचे व्यक्तिचित्र

पाटण तालुक्यातील तळमावले येथील नावीण्यपूर्ण पोट्रेट साकारणारे कलावंत डॉ.संदीप डाकवे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्क्रिबलिंगमधून व्यक्तिचित्र साकरले. (Sharad Pawar Sketch)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:41 PM, 12 Dec 2020