Latur चा तारा निखळला, आई-वडीलांपाठोपाठ उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचंही निधन
लातूरचा आणखी एक हिरा हरपला. लातूरचे उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचा मृत्यू झाला. त्यांचे कोरोनामुळे अवघ्या 36 व्या वर्षी निधन झाले. संगमेश्वर बोमणे हे प्रख्यात उद्योजक होते. त्यांच्या संगम हायटेक नर्सरीचं मोठं जाळ आहे. ऑल इंडिया नर्सरीमेन असोसिएनशनचे संचालक तसच लातुर रोटरी क्लबचे ते सचिवही होते. सव्वा महिन्यापासून मुंबईतल्या सेव्ह हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
Published on: Jun 07, 2021 08:38 PM
Follow Us
Latest Videos
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
