Sangli Flood | पुराचं पाणी शिरण्याची भीती, सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय सांगलीतही पुराचं पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू केलं आहे.

Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..