VIDEO | संगमावर हजारो पक्ष्यांचा थवा, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या कसरती, पाहा व्हिडीओ

हरीपूर येथे हजारो पक्षी नेत्रदीपक कसरती करताना दिसले. विशेष  आजकाल पक्ष्यांचे थवे, त्यांचा किलबिलाट अगदीच दूर्मिळ होत चालला आहे. (flying bird viral video)

prajwal dhage

|

Mar 23, 2021 | 12:33 AM

सांगली : जिल्ह्यातील हरीपूर येथील संगमावर हजारो पक्षी पिंपळाच्या झाडावर विश्रांती घेण्यासाठी मुक्कामाला येत आहेत. या पार्श्वभूमीवर हरीपूर येथे हजारो पक्षी नेत्रदीपक कसरती करताना दिसले. विशेष म्हणजे आजकाल पक्ष्यांचे थवे, त्यांचा किलबिलाट अगदीच दूर्मिळ होत चालला आहे. मात्र, सांगलीतील हरीपूर येथे पाहायला मिळणारे पक्षाचे थवे हे डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. पक्ष्यांचा हा व्हिडीओची सध्या चांगलाच व्हायरल होतोय.  (Sangli Haripur bird flying viral video)

हरीपूर येथील संगमावर हजारो पक्षी अशा प्रकारे कसरती करत आहेत, पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हरीपूरमधील संगमावरचे हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रोज सकाळी हे पक्षी पिंपळाच्या झाडावर झोपतात. त्यानंतर सकाळ झाली की ते बाहेर पडतात. या पक्ष्यांचा किलबिलाट मनाला भूरळ घालणारा आहे.

इतर बातम्या :

‘ते माझ्यासोबत फ्लर्ट करायला लागलेले’, लालूंच्या मुलाखतीनंतर पाकिस्तानी अँकरची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर

दुर्घटनेत हात-पाय गेले, नियतीने साथ सोडली, पण ‘तिने’ नाही, डोळ्यांमध्ये पाणी आणणारी प्रेम कहाणी

उद्योगपती हर्ष गोयंकांनी हा फोटो पाहून सॅल्युट केला, काय आहे हा फोटो?

(Sangli Haripur bird flying viral video)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें