संजय पवार माझा लाडका कार्यकर्ता – संभाजी राजे

राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक लढवणार नाहीत, हे आता स्पष्ट झालंय. मुंबईत त्यांनी याबाबतची मोठी घोषणा केली.

संजय पवार माझा लाडका कार्यकर्ता - संभाजी राजे
| Updated on: May 27, 2022 | 12:29 PM

मुंबई : राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक लढवणार नाहीत, हे आता स्पष्ट झालंय. मुंबईत त्यांनी याबाबतची मोठी घोषणा केली. सोबत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर मला शिवसेनेकडून ऑफर आली होती. पण ही ऑफर मी नाकारली. शिवसेनेने मला पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करावं, असा प्रस्ताव मी दिला होता. त्यावर चर्चा झाली. बैठका झाल्या. हा प्रस्ताव पुढे सरकत असतानाच मध्येच संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या बातम्यांनी मीही हादरलो. मलाही दुःख झालं, असं संभाजी राजे यांनी म्हटलंय. संभाजी राजेंनी या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींवर आपली बाजू मांडली.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.