किरीट सोमय्या ईडी कार्यालयात जाऊन रोज दही-खिचडी खातो
शिवसेन भवनमध्ये खासदार संजय राऊत यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी संजय राऊत यांनी राजकारणी हे ईडीचे वसूली इंजट बनत असल्याचे
शिवसेन भवनमध्ये खासदार संजय राऊत यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी संजय राऊत यांनी राजकारणी हे ईडीचे वसूली इंजट बनत असल्याचे सांगून ते मराठी माणसांना, नेत्यांना त्रास देत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या हे ईडीच्या कार्यालयात जाऊन रोज दही आणि खिचडी खातो असे सांगून पीएमसी बँकेच्या घोट्याळ्याप्रकरणीही त्यांनी वक्तव्य केले. पीएमसी बँकेच्या घोट्याळ्याविषयी त्या बँकेच्या कागदपत्रे मी ईडी कार्यालयात तीन वेळा पाठवली आहेत मात्र त्याबाबत अजून तपास सुरू आहे म्हणून सांगितले. यानंतर मराठी माणसांना त्रास दिलेला आम्ही खपवून घेणार नाही असे स्पष्ट मत मांडले.
Published on: Feb 15, 2022 08:41 PM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

