राज्यपालांना मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करायला कोण लावतंय हे शोधावं लागेल : संजय राऊत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. ते हे कुणाच्या सांगण्यावरुन करत आहेत का हे शोधावं लागेल, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. ते हे कुणाच्या सांगण्यावरुन करत आहेत का हे शोधावं लागेल, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. तसेच राज्यपाल त्यांनी शपथ दिलेल्या मंत्र्यांना आणि सरकारलाच काम करुन देत नसल्याचा गंभीर आरोप केलाय. | Sanjay Raut question interference of Governor in state government work

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI