लोकसभेचा प्रचार तापला…’टांगा पलटी’वरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन् भुताटकीपर्यंत…
संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या शिवेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पलटवार करत संजय राऊतांना थेट नाचे असल्याचे म्हटले. भाजपने लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध इंडिया आघाडी अशी केली. फडणवीसांनी देखील प्रचारात भाजपकडे मोदी नावाचं इंजिन असून विकासाची गाडी सुसाट...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा टांगा पलटी केल्याची टीका केली. यानंतर संजय राऊत यांची भाषाच घसरली. शिंदेंवर टीका करताना संजय राऊतांकडून वादग्रस्त शब्द निघून गेलेत. संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या शिवेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पलटवार करत संजय राऊतांना थेट नाचे असल्याचे म्हटले. भाजपने लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध इंडिया आघाडी अशी केली. फडणवीसांनी देखील प्रचारात भाजपकडे मोदी नावाचं इंजिन असून विकासाची गाडी सुसाट असल्याचे म्हटले तर यावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भुताटकीची उपमा दिली. सध्या भाजप विरूद्ध संजय राऊत असा सामना सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राऊतांसोबतचा हा टीकेचा सामना रद्द झालेली नोट ते ढब्बू पैसा इथंपर्यंत आलाय. अर्थात त्याची सुरूवात उद्धव ठाकरे यांच्या बोईसरच्या सभेतून केलेल्या वक्तव्याने झाली. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे बघा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Apr 14, 2024 12:47 PM
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
