“भरत गोगावले यांनी माध्यमांवर बोलू नये,” संजय शिरसाट असं का म्हणाले? पाहा व्हिडीओ…
राज्याचा मंत्रिमंडळ रखडलेला असताना रायगडचा पालकमंत्री मीच होणार यावर शिवसेना नेते भरत गोगावले ठाम आहेत. मात्र भरत गोगावले यांना न बोलण्याचा सल्ला त्यांच्या पक्षातील आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. संजय शिरसाट यांनी नेमका काय सल्ला दिला यासाठी पाहा व्हिडीओ...
मुंबई : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असताना रायगडचा पालकमंत्री मीच होणार यावर शिवसेना नेते भरत गोगावले म्हणाले. भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून आदिती तटकरे यांच्याबाबतीत बोलताना वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर राष्ट्रवादीने भरत गोगावले यांच्यावर सडकून टीका केला. यावरून भरत गोगावले यांना न बोलण्याचा सल्ला त्यांच्या पक्षातील आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. यानंतर ही भरत गोगावले आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी आणि आमच्यात कुठलीही धुसफुस नाहीये. सुनील तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पालकमंत्री पदासाठी त्यांची कुठलीच नाराजी नाही आणि पालकमंत्री मीच होणार, तडजोड केली जाणार नाही.” दरम्यान संजय शिरसाट यांनी नेमका काय सल्ला दिला यासाठी पाहा व्हिडीओ…
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

