Video: उद्धव ठाकरेंविषचीचं ते ट्विट आधी ड्राफ्ट केलेलं, आता चुकून पोस्ट झालं -संजय शिरसाट
संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केलं त्याची जोरदार चर्चा झाली. शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यावर आता खुद्द संजय शिरसाट यांनीच आपली प्रतिक्रिया देत भाष्य केलंय. “मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. का झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, असं संजय शिरकाट म्हणालेत. शिवाय उद्धव […]
संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केलं त्याची जोरदार चर्चा झाली. शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यावर आता खुद्द संजय शिरसाट यांनीच आपली प्रतिक्रिया देत भाष्य केलंय. “मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. का झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, असं संजय शिरकाट म्हणालेत. शिवाय उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
Published on: Aug 13, 2022 10:41 AM
Follow Us
Latest Videos
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
