शिवसेनेने आधी संजय राऊतांना वाचवावे – संजय शिरसाठ
संजय राऊत यांच्या घरात जे दहा लाख रुपये सापडले ते एकनाथ शिंदे यांचे होते असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे, यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रविवारी रात्री उशिरा ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. आता त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पहायला मिळत आहेत. संजय राऊत यांच्या घरात जे दहा लाख रुपये सापडले ते एकनाथ शिंदे यांचे होते असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे, यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने नसल्या भनगडी करण्यापेक्षा आधी संजय राऊत यांना वाचवावे अंस शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
Published on: Aug 01, 2022 07:33 PM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

