Mumbai | Nana Patole यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मुंबईच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आलीय. N9 या सरकारी निवासस्थानाबाहेर पोलीस (Police) बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

प्रदीप गरड

|

Jan 18, 2022 | 12:01 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मुंबईच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आलीय. N9 या सरकारी निवासस्थानाबाहेर पोलीस (Police) बंदोबस्त वाढवण्यात आलाय. येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी होतेय. नरेंद्र मोदी यांच्याविषयीच्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपा (BJP) आक्रमक झालीय. दरम्यान, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी कोणतंही वादग्रस्त वक्तव्य केलं नसल्याचं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें