Sanjay Raut | गोव्यात आणि उत्तर प्रदेशात निवडणुका लढण्यासाठी इच्छुक

गोव्यासाठी विधानसभा निवडणुकांचं (Goa Assembly Elections 2020) बिगुल वाजलेलं आहे आणि राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात फास टाकताना दिसतायत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये गोव्यावर जास्तीत जास्त भर दिला.

गोव्यासाठी विधानसभा निवडणुकांचं (Goa Assembly Elections 2020) बिगुल वाजलेलं आहे आणि राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात फास टाकताना दिसतायत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये गोव्यावर जास्तीत जास्त भर दिला. विशेष म्हणजे राऊतांनी दिवंगत मनोहर पर्रिकर (Late Manohar Parrikar) यांच्या मुलावर भाष्य केलं. गोव्यात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. पण भाजपची गोव्यात कुठली पुण्याई असेल तर ती आहे मनोहर पर्रिकरांचं काम. त्याच शिदोरीवर अजूनही भाजपा निवडणुकांचे ढोल वाजवतेय.

Published On - 12:25 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI