नागपुरात सिलेंडर स्फोट झाल्याने झोपडपट्टीमध्ये भीषण आग

नागपूरच्या बेलतरोडी (Beltarodi) परिसरातील झोपडपट्टीमध्ये आज सकाळी आग लागली. सिलिंडर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे.

नागपुरात सिलेंडर स्फोट झाल्याने झोपडपट्टीमध्ये भीषण आग
| Updated on: May 09, 2022 | 1:21 PM

नागपूरच्या बेलतरोडी (Beltarodi) परिसरातील झोपडपट्टीमध्ये आज सकाळी आग लागली. सिलिंडर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आगीचं तांडव सुरू आहे. दहा-बारा गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरू आहे. बेलतरोडी परिसरात महाकालीनगर झोपडपट्टी (Mahakalinagar Slum) आहे. येथील एक झोपडीला आग लागली. ही आग पसरत गेली. त्यामुळं इतर झोपड्याही जळाल्या.

Follow us
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.