लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळांच्या अडचणीत पुन्हा वाढ?

कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलंय. मात्र अंजली दमानिया यांनी त्या निकालावरून हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात आता मुंबई हायकोर्टाने येत्या ४ आठवडयात पुन्हा सुनावणी ठेवलू आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलंय.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळांच्या अडचणीत पुन्हा वाढ?
| Updated on: Apr 02, 2024 | 10:31 AM

मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलंय. मात्र अंजली दमानिया यांनी त्या निकालावरून हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात आता मुंबई हायकोर्टाने येत्या ४ आठवडयात पुन्हा सुनावणी ठेवली आहे. ९ सप्टेंबर २०२१ ला कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलंय. मात्र या प्रकरणात तपास जाणून-बुजून पुरावे दडपले गेल्याचा आरोप अंजली दमानियांचा होता. गेली दीड वर्ष अंजली दमानिया निर्णयाला आव्हान देण्यासाठी पाठपुरावा करत होत्या. मात्र पाच न्यायाधीशांनी नॉट बिफोर मी… सदर प्रकरण आमच्यासमोर नाही असं उत्तर दिल्याचं दमानियांनी म्हटलं. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी संबंधित याचिका पटलटावर घेण्याचे आदेश हायकोर्टाला दिले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं ४ आठवड्यात एसीबीसह निर्दोष ठरलेल्या भुजबळांनाही नोटीस पाठवलीये. बघा स्पेशल रिपोर्ट….

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.