VIDEO : Sharad Pawar राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे रवाना

राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार हे राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना शरद पवारांचा हा दिल्ली दाैरा महत्वाचा मानला जातोयं.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 26, 2022 | 3:17 PM

राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार हे राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना शरद पवारांचा हा दिल्ली दाैरा महत्वाचा मानला जातोयं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्यास नकार देणाऱ्या बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही नेत्यांनी केलाय. असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये शामिल होण्यासाठी दबाव टाकला जातोय. मात्र शिवसेनेशिवाय दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास त्यांनी नकार दिल्याचं कळतंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें