Sharad Pawar | ‘वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या…’ शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय नेते आक्रमक
अलीकडेच शरद पवार यांनी एका साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणीकेसाठी केलेल्या भष्यामुळे वेगळाच वाद पेटला आहे. संबंधित लेखामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाविषयी मत मांडलं. शरद पवार नेमकं काय म्हणाले?
अलीकडेच शरद पवार यांनी एका साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणीकेसाठी केलेल्या भष्यामुळे वेगळाच वाद पेटला आहे. संबंधित लेखामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाविषयी मत मांडलं. शरद पवार नेमकं काय म्हणाले?
‘वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी पहायला मिळते. वारकरी संप्रदायातील 60 % लोकांच्या मांडणीनं धर्मांध शक्तींना बळ मिळतं. म्हणून आता आम्ही यादी काढायला सुरूवात केली आहे,’ असं पवार म्हणाले.
‘दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत,’ असं देखील म्हणाले. वरकरी संप्रदायावरील शरद पवारांच्या या भाष्यावरुन राजकीय वर्तुळात वादविवाद सुरु झाले आहे. त्यांच्या या वक्तव्याला दानवेंनी योग्य असल्याचं सांगितलं तर तुषार भोसलेंनी यावर जोरदार टीका केली आहे.
तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन्
12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच
शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट.... भेटीमागचं कारण काय?
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे