AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“चिपळूणकरांच्या मदतीसाठी अनेकजण उतरलेत” Anil Parab यांची माहिती

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 8:06 PM
Share

खेडमध्ये पोसरे बुद्रुकमध्ये दरड कोसळून 17 जण अडकल्याची बेपत्ता झाल्याची  शक्यता आहे. त्यामुळे ताबडतोब एनडीआरएफच्या एका टीमला सूचना दिल्याचे परब म्हणाले.

मुंबई : जवळपास 200 लोक चिपळूणच्या मदत कार्यात उतरले आहेत. राहिलेल्या लोकांना पण लवकरच सुरक्षित ठिकाणी हलवू, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. आज पाण्याची पातळी उतरत चालली आहे. खेडमध्ये पोसरे बुद्रुकमध्ये दरड कोसळून 17 जण अडकल्याची बेपत्ता झाल्याची  शक्यता आहे. त्यामुळे ताबडतोब एनडीआरएफच्या एका टीमला सूचना दिल्याचे परब म्हणाले.